top of page

WELCOME!
Kolhapuri food is world famous for its Spices, taste & Traditional Delicacies. ... by serving variety of kolhapuri dishes in their traditional “PAHUNCHAR''
Open 365 Days
रंकाळ्याचा धुंद वारा कोल्हापूर
शिवाजी राज्यांच्या मर्द मराठा कोल्हापूर खासबागाची मरदानी कुस्ती कोल्हापूर
पन्हाळगडाची तळपती तलवार कोल्हापूर
दखन्नचा राजा जोतीबाचा गुलाल भंडारा कोल्हापूर चपला पसुन फेट्या पर्यंत मतिचा अस्सल सुगंध कोल्हापूर
मिसळीचा झणझणीत कट कोलहपूर
गावरान शिव्या मधील रांगड प्रेम कोल्हापूर
गुळाचा गोडवा कोल्हापूर
आई अंबाबाईचा अाशिर्वाद कोल्हापूर
राजश्री शाहुंचा आदर्श कोल्हापूर
दादागीरी मध्ये काटा किरररर कोल्हापूर
सगळ्या जगला हेवा वाटेल असा कोल्हापूर
तांबडा पांढरा रस्स्याच्या चरचरीत आस्वादासठी पहुणचार कोल्हापूर
Widget Didn’t Load
Check your internet and refresh this page.
If that doesn’t work, contact us.
bottom of page